आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! ही आहेत भारतातील बनावट विद्यापीठे, अॅडमिशन घेण्‍याची चुक करु नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सादरीकरणासाठी वापरलेला फोटो . - Divya Marathi
सादरीकरणासाठी वापरलेला फोटो .
सध्‍या देशातील अनेक विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी कॉलेज निवडताना कोणत्याही धोक्याचा शिकार होणान नाही याची काळजी घेतली पाहिजे. यामुळे divyamarathi.com/education/देशातील 21 अशा विद्यापीठांविषयी सांगणार आहेत, जी बनावटी आहेत. या बनावटी विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाने(यूजीसी) आपल्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिध्‍द केले होते. आयोगाने विद्यार्थ्‍यांना अशा विद्यापीठांमध्‍ये प्रवेश घेण्‍यास मनाई केली होती. या विद्यापीठांमध्‍ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांची पदवी ग्राह्य मानले जाणार नाही. यामुळे त्याचा कोणत्याही नोकरीसाठी उपयोग होणार नाही. यादीत देशातील नऊ राज्यांमधील बनावटी विद्यापीठांची नावे आहेत. यातील सर्वाधिक 9 विद्यापीठे उत्तर प्रदेश येथील आहे. तर दुस-या क्रमांकावर दिल्ली आहे.
उत्तर प्रदेश
1. वाराणसेय संस्कृत विद्यापीठ, वाराणसी युपी/ जगतपूरी, दिल्ली
2.महिला ग्राम विद्यापीठ, अहलाबाद
3.गांधी हिंदी विद्यापीठ, अहलाबाद
4. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर
5.नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी(ओपन युनिव्हर्सिटी, अचलताल, अलीगड
6.उप्र युनिव्हर्सिटी, मथुरा
7.महाराणा प्रताप शिक्षा निकेतन युनिव्हर्सिटी , प्रतापगड
8. इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, इन्स्टीट्यूशनल एरिया, खोडा माकनपूर, नोयडा
9.गुरुकुल युनिवर्सिटी, वृंदावन, मथूरा

दिल्लीतील बनावटी विद्यापीठांची माहिती पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...