आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dont Waste Time There Is No Shortcuts To Success

यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो,काळासह स्वत:ला ठेवा अपडेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज प्रचंड संधी उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही आपल्या सभोवताली असलेल्या वातावरणाशी जुळून घेण्‍यास अपयशी ठरला. स्वत:कडे असलेली माहिती सतत अद्ययावत ठेवली नाही तर असे समजा की तुम्ही अपयशाकडे मार्गक्रमण करित आहात. सध्‍याच्या ज्ञानाच्या युगात लोकांना कमाईसाठी शारीरिक श्रम करणे आवश्‍यक नाही. मात्र ते आपल्या पात्रतेनुसार आणि मानसिक क्षमतेवर पैसा कमावतात. यामुळे येथे अशीच लोक यशस्वी होतात जी सतत नव-नवीन गोष्‍टी शिकत असतात. जर तुम्ही सध्‍याच्या वातावरणाशी जुळून न घेता. अद्ययावत माहिती ठेवले नाहीतर तुम्हाला अपयशी होण्‍यापासून कोणीही वाचू शकत नाही.

कोणतेही शॉर्टकट नाही : स्वत:ला जितके शक्य होईल तितके शिकवण्‍याचा प्रयत्न करा. याचा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे असा होत नाही.तसेच केवळ अभ्‍यासक्रमातील पुस्तके वाचणे पुरेसे नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही बी.कॉम करित आहात तर तुमच्याकडे एका बी.कॉमच्या विद्यार्थ्‍याकडे जे गुण हवे त्यासाठी प्रयत्न करायला हवे.

तुम्ही वाणिज्य(कॉमर्स) शाखेचे विद्यार्थी आहात आणि मुलाखतीत तुम्हाला डेबिट आणि क्रेडिटविषयी प्रश्‍न विचारले जाते तेव्हा उत्तर न आल्याने तुमची निवड होत नाही. अशा स्थितीत तुम्ही आपल्या माहितीची क्षितिजे वाढवली पाहिजे.
पुढे वाचा, स्वत:मध्‍ये सुधारणा करा