आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटी-एनआयटी विद्यार्थ्यांस शुल्क परत मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयआयटी एनआयटीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची सीट सोडल्यास त्यांने भरलेले शुल्क परत केले जाईल. मात्र, त्यातील स्वीकारार्ह शुल्कातील काही रक्कम कपात केली जाईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली.