आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: यशस्वी करिअरसाठी व्यक्तिमत्त्व आकर्षक हवे, वाचा पाच टीप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्तिमत्त्व विकास हा शब्द नेहमी वापरला जातो. आपले शुभचिंतक, शिक्षक, पुस्तकांच्या मुखपृष्‍ठावर किंवा संस्थांच्या बॅनरवर हा शब्द पाहावयास मिळतो. आजच्या युगात स्मार्ट जगण्‍याला खूप महत्त्व आहे. यश संपादनात व्यक्तिमत्त्वाचेही खूप मोठे योगदान असते. divyamarathi.com तुम्हाला स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा याबाबत महत्त्वाचे बारा टीप्स सांगणार आहे.
पुढे वाचा व्यक्तिमत्त्व विकासाची पाच टीप्स....