आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी कमाई करा, या 7 पार्टटाईम नोक-या करुन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतेक तरुणाई ही शिक्षणात गुंतलेली असते. कॉलेजचा खर्च, ये-जा करणे, हॉस्टेल आणि मेसचा खर्च घरातून मिळणा-या पॉकेट मनीतून होणे शक्य नसते. मग काय शिक्षणाबरोबरच एखादी छोटी- मोठी नोकरी पकडून खर्च भागवावा लागतो. तसेच घरी राहणा-या मुलींना पार्टटाईम नोकरी करुन घराला आर्थिक हातभार लावता येऊ शकते. तुम्हाला पार्टटाईम नोक-यांविषयी जर माहिती मिळाली, तर तुम्हाला ती करायला आवडेल. divyamarathi.com तुम्हाला 7 अशाचं पार्टटाईम नोक-यांविषयी सांगणार आहे.
पुढे, जाणून घ्‍या अशा 7 जॉब्सविषयी जी पार्ट टाईम करुनही चांगली कमाई होऊ शकते...