आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉब्ससाठी अॅप्लाय करताय... असा तयार करा Biodata

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेज सुरु असताना धम्माल मजा चालू असते. मग प्रत्येकाचा मित्र-मैत्रीणींचा एक गट असतो. कुठे तरी सहलीला जाणे, कँटीनमध्‍ये ग्रूपने चहा घेणे आणि एखादा लेक्चर बुडवणे. अस सर्व चालू असतं. अशा वातावरणात यार कॉलेजच दिवस संपतात. आणि मग सुरु होते नोकरीची शोधाशोध. बुहतेकांना आपला स्वत:चा बायोडाटा(स्वपरिचय पत्र) कसे लिहावे हेच कळत नाही. divyamarathi.com तुम्हाला चांगला बायोडाटा कसा लिहायचा हे सांगणार आहे.
तर चला, बायोटाटाचे तंत्र जाणून घेऊया..

1. स्वत:ची बलस्थाने ओळखा
2. बायोडाटा कोण वाचणार ते जाणा
3.माहिती आवश्‍यक/सुसंगत आहे का?
पुढे वाचा या तीन तंत्रांविषयी......
* संदर्भ : उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ), संपादक - डॉ. केतकी मोडक, संतोष शेणई आणि सुजाता शेणई, पद्मगंध प्रकाशन, पुणे)