आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Ordnance Factories Announced Jobs For 10 Posts

दहावी पास तरुणांना ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्‍ये नोकरीची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन ऑर्डिनन्स कारखान्यात गट 'क' ची 10 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार जहिरात प्रकाशित झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत अर्ज करु शकतात. ऑर्डिनन्स कारखान्यातील नोकर भरतीची घोषणा 19 सप्टेंबर करण्‍यात आली आहे.

1. फिटर बॉयलर - 02 पदे
2. बॉयलर अॅटंडंट - 03 पदे
3. शीट मेटल वर्कर - 01 पद
4. फिटर पाइप - 01 पद
5. इलेक्ट्रिशियन - 01 पद
6. सफाई कामगार- 01 पद
7. लोअर डिव्हिजन क्लार्क - 01 पद
पात्रता : 10 वी, 12वी, आयटीआय.
पुढे वाचा.. इंडो ति‍बेटियन बॉर्डर पोलिस आणि दिल्ली उच्च न्यायालयातील नोकरी भरतीविषयी..