तरुणाईच्या नव उद्यमशीलतेमुळे आज जगात अनेक नव-नवीन कल्पना वास्तवात उतरत आहेत. त्यांच्याकडे वारशांने खूप मोठी संपत्ती आणि इतर गोष्टी आल्या नव्हत्या. पण त्यांच्याकडे बुध्दीमत्ता होती. त्याच्या बळावर त्यांनी आज आपला जगात दबदबा निर्माण केला आहे. divyamarathi.com तुम्हाला अशा 9 भारतीयांविषयी सांगणार आहे जी केवळ आपल्या बुध्दीमत्ता आणि सर्जनशीलतेमुळे गुगल, मायक्रोसॉफ्ट, नोकिया सल्युशन्स अँड नेटवर्क्स, अॅडोब, ग्लोबल फॉन्ड्रीज, सँडिस्क, सॉफ्टबँक इंटरनेट अँड मिडिया इंक, नेटअॅप आणि कॉग्निझंट या जगप्रसिध्द तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुख पदी आहेत.
तर चला जाणून घेऊया त्या 9 भारतीयांविषयी....