आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटर्नशिप करताय ...या स्टेप्सनी करा नोकरीत कन्व्हर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी... नोकरी कुठे मिळते ही नोकरी. प्रत्येक महाविद्यालयीन तरुणाईचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असतो. शिक्षण संपल, की एक छानशी नोकरी मिळावी. त्याने आपल्या गरजा पूर्ण होतील. मग काय नोकरीची सुरुवात इंटर्नशिपने होते. पण एक मोठा प्रश्‍न तयार होतो, जर मला या इंटर्नशिप नोकरीत बदलता आली तर ! याविषयी divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करत आहात. तुमची इच्छा आहे, की इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर त्याच कंपनीत नोकरी मिळावी.
तर चला आम्ही तुम्हाला 5 अशा गोष्‍टी सांगणार आहोत ज्यामुळे इंटर्नशिपचे नोकरीत बदलता येईल...