आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW क्रॅक करायचा आहे तर हे मॅनर्स पाळाच, होईल झटपट सिलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज स्पर्धा एवढी मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, तुमचे स्वत:चे वेगळेपण हे तुम्हाला मुलाखतीपासूनच दाखवणे गरजेचे झाले आहे. पोटापाण्यासाठी नोकरी जेवढी महत्त्वाची असते तेवढीच महत्त्वाची असते तुमची मुलाखत. पण बरेच जण इथेच गडबडतात आणि मुलाखतीला जाताना मी असे करायला पाहिजे होते नक्की सिलेक्ट झालो असतो पण... असे काहीसे होऊन बसते.
हाच 'पण' ब-याच युवकांना पुढे जाण्यासाठी रोखत असतो.. याचे मुख्य कारण ब-याच मुलांना मुलाखतीला जाताना आणि तेथे गेल्यानंतर कशा प्रकारे वावरावे याचा अंदाज नसतो. त्यामुळेच ब-याच युवकांमध्ये काहीतरी वेगळे असतानादेखील ते प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात.
तुमच्याकडे मोठ्या डिग्री आहेत. पण व्यक्तिमत्त्व नसेल तर तुम्ही प्रवाहाच्या बाहेर फेकले जाणार. तुमचे व्यक्तीमत्व इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजे. आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व घडवता येते. तुम्ही प्रवाहाच्या बाहेर फेकले जावू नये यासाठी मुलाखत कशी द्यावी याबद्दलच्या काही अतिमहत्त्वाच्या टिप्स आम्ही देत आहोत.... या बेरोजगार किंवा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी नक्किच वाचायला हव्यात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, या महत्त्वपूर्ण टीप्स... होईल सिलेक्शन...