आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Job And Education Do Together In These 5 Manners

जॉब आणि शिक्षण यामध्‍ये ... अशा पध्‍दतीने ठेवा बॅलन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉबबरोबरच बहुतेकजण शिक्षणही चालू ठेवतात. परंतु दोन्हींमध्‍ये समतोल राखणे हे खूपच अवघड होऊन जाते. अशा स्थितीत काही गोष्‍टींचा अवलंब केल्यास शिक्षणाबरोबरच अनेकांना नोकरीही करणे सहज शक्य आहे. पण त्यासाठी काय करायचे हे तुम्हाला divyamarathi.com सांगणार आहे. ती पाळली, तर तुम्ही शिक्षणाबरोबरच नोकरीचाही आनंद घेऊ शकता.
पुढे क्लिक करा आणि जाणून घ्‍या, जॉबसह शिक्षण कसे चालू ठेवावे