आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert: नोकरीचा शोध घेताय? जाणून घ्‍या कुठे आहे व्हॅकन्सीज्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधताय? नेमकी त्याची माहिती मिळणार कुठे? पात्रता काय आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला divyamarathi.com देणार आहे. यात मग सरकारी आणि खासगी सर्व नोक-यांचा समावेश असेल. पोलिस आयुक्त(बृहन्मुंबई) ,बृहन्मुंबई महानगरपालिका, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, महावितरण आणि इतर संस्थांमधील नोकरीच्या संधीविषयी सांगणार आहोत.

तर चला पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या नोकरीची संधी तुम्हाला कुठे मिळेल...