आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert: नोकरीचा शोध घेताय? जाणून घ्‍या कुठे आहे व्हॅकन्सीज्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधताय? नेमकी त्याची माहिती मिळणार कुठे? पात्रता काय आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला divyamarathi.com देणार आहे. यात मग सरकारी आणि खासगी सर्व नोक-यांचा समावेश असेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, माझगाव डॉक शीप बिल्डर्स लिमिटेड, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सोलापूर विद्यापीठ, लातूर जिल्हा परिषद, लातूर, जालना जिल्हा परिषद, महाराष्ट्र परिचर्या परिषद आणि इतर संस्थांमधील नोकरीच्या संधीविषयी सांगणार आहोत.

तर चला पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या नोकरीची संधी तुम्हाला कुठे मिळेल...