आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert: नोकरीचा शोध घेताय? जाणून घ्‍या कुठे आहे व्हॅकन्सीज्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधताय? नेमकी त्याची माहिती मिळणार कुठे? पात्रता काय आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला divyamarathi.com देणार आहे. यात मग सरकारी आणि खासगी सर्व नोक-यांचा समावेश असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,आयडीबीआय बँक लिमिटेड, दिल्ली डेव्हलपमेंट अॅथॉरिटी, सेंट्रल शीप अँड वूल रिसर्च इन्स्टिटयूट, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट अॉफ मेडिकल सायन्स, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इतर संस्थांमधील नोकरीच्या संधीविषयी सांगणार आहोत.
तर चला पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या नोकरीची संधी तुम्हाला कुठे मिळेल...