आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासात सुरक्षित भविष्‍य, भारतीय विद्यार्थी असे घडवू शकतात आपले करिअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार वर्षानंतर पुन्हा एकदा नासा अंतराळवीरांच्या एका नव्या तुकडीच्या शोधात आहे. तथापि ही संधी फक्त अर्थातच अमेरिकन नागरिकांसाठीच आहे. पण अंतराळातील रोमांचक मोहिमेत आपल्या उज्ज्वल भविष्याला-करिअरला गवसणी घालण्याची इच्छा ठेवणाऱ्या जगभरातील विद्यार्थ्यांना -व्यावसायिकांना अशी संधी खुणावते आहे. असा वाटणारही का नाही. शेवटी जगात कामाच्या नोकरीच्या उत्तमोत्तम जागांमध्ये नासा एक आहे.
प्रतिभावान गुणवंतांना नासा एक असे व्यासपीठ देते की, जिथे सुरक्षित भविष्यासह महान शोध आणि मोहिमेला साकारण्याची आपली इच्छा पूर्ण करता येते. हे खर आहे की, नासा अमेरिकी नागरिकांमधूनच पात्रताधारक अंतराळवीरच निवडते. पण काही अन्य माध्यमदेखील आहेत. ज्याच्या मार्फत भारतीय वा आंतरराष्ट्रीय उमेदवार या प्रतिष्टीत नासा या संस्थेशी जोडले जाऊ शकतात. माहीत करून घ्या त्यासंबंधीच्या शैक्षणिक योग्यता आणि प्रशिक्षणाच्या बाबत जी आपल्याला यासाठी अधिक योग्य पात्र बनवतील.
पुढे वाचा.. कसे बनाल नोकरीसाठी पात्र , अंतराळवीर होऊनही जोडले जाऊ शकता