आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात नोकरी करण्‍याची इच्छा आहे, तर या देशांत आहे संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परदेशात जाऊन नोकरी करायला आणि तेथील संस्कृती पाहायला-फिरायला कोणाला आवडत नाही. जर तुमचीही अशीच इच्छा असेल तर या नोकरी तुम्हाला अशी संधी देऊ शकतात. चला जाणून घेऊ...

रिटेल सेल्स असोसिएट :
* इंडस्ट्री - ब्यूटी/फिटनेस
* नोकरीचे ठिकाण - अबूधाबी
* पगार - निगोशिएबल
* अनुभव - 2 ते 5 वर्षे
* कामाचे स्वरुप : पूर्ण वेळ
* जेंडर - स्त्री
* ईमेल - jobvacancynow1@gmail.com
* वयोमर्यादा : 28 वर्ष
* उंची : कमीत कमी 5 फुट 4 इंच
पुढे वाचा..
> क्लीनिंग सुपरव्हायझर किंवा क्लीनिंग टीम लीडर
> अकाउंट्स/ फायनान्शियल प्रोफेशनल