आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्‍यातील नोक-या, कसा असेल जॉब प्रोफाइल !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज तंत्रज्ञानामध्‍ये प्रचंड बदल होत आहेत. त्यांचा आपण विचारही करु शकत नाही. तसेच नोक-यांच्या प्रकारातही भविष्‍यात बदल होऊ शकतील. जसे की भविष्‍यात सेल्फी कोणत्या ठिकाणावरुन काढावे याचा सल्ला दिला जाऊ शकतो. मग ते काम करणा-याला अशांन सेल्फी स्टायलिस्ट असेही संबोधले जाऊ शकते.
1.सोशल मीडियावरील तुमच्या एखाद्या पोस्टवर चुका झाल्यास किंवा वाईट कॉमेंट आल्यास ती व्हायरल होण्‍यापासून रोखण्‍या करिता काही लोक 24 तास तुमच्या प्रोफाइलवर नजर ठेवतील. ती अशा प्रकारच्या चुका डिलीट करतील. अशा रितीने तुम्ही कोणत्याही वादात पडणार नाही.
पुढे वाचा... आणखी भविष्‍यातील नोक-यांविषयी