आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jobs Opportunities Increases In Non Metro Cities

छोट्या-छोट्या शहरांतही वाढत आहेत नोकऱ्या, जाणून घ्‍या कसे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेट्रो शहरे नेहमीच जॉब हब मानली जातात, मात्र गेल्या काही काळापासून या ट्रेंडमध्ये बदल होऊ घातले आहेत. जिथे नॉन मेट्रो शहरेही नोकऱ्या देण्यात पुढे दिसत आहेत. गेल्यावर्षी झालेल्या सर्व्हेतही या बाबीला बळच मिळाले आहे. २०१४ च्या एका अध्ययनानुसार नोकऱ्या आता मेट्रो सिटीकडून छोट्या छोट्या शहरांकडे प्रवास करत आहेत अथवा तिथे आता त्या उपलब्ध होताना दिसत आहेत. मुख्य क्षेत्रातील नोकऱ्यांचा विचार करता टियर सारख्या शहरांचा आता नोकऱ्यांमध्ये १५ ते २० टक्के हिस्सा राहिला आहे. याचप्रमाणे टीमलीज सर्व्हिसेसचा २०१३ चा सर्व्हे स्पष्ट करतो की, हायरिंग ग्राउंडच्या रूपात आता ही शहरे बदललेली आहेत.
२०१५ ची गोष्ट पाहता तर मॉन्स्टर डॉट कॉमचा ताजा सर्व्हे दाखवतो की, या वर्षी मेमध्ये सर्वात जास्त हायरिंग ग्रोथ (मोठी वाढ विकास) असणाऱ्या शहरांत वडोदरा, कोइम्बतूर अहमदाबादचा समावेश आहे, तर दुसरीकडे दिल्ली-एनसीआर आणु कोलकाता येथे सर्वात कमी ग्रोथ दिसली. टीमलीज सर्व्हिसेसच्या अहवालानुसार यूपी, उत्तराखंड, बिहार आसामातही हायरिंग अॅक्टिव्हिटीमध्ये उच्चतम वाढ झाल्याचे दिसून आली. म्हणजे की आता उत्तम करिअरसाठी मोठ्या शहरांवरच अवलंबून राहण्याची गरज नाही.
पुढे वाचा... काय कारण आहेत ?