आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Latest Jobs: 67 हजार रुपये प्लस पगार, या 6 सरकारी संस्थांमध्‍ये आहे नोक-या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे. - Divya Marathi
छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे.
सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ बिहार(सीयूबी) पाटणाने आवश्‍यक पदांची जाहीरात दिली आहे. विविध विषयांचे प्राध्‍यापक, सह प्राध्‍यापक आणि सहाय्यक प्राध्‍यापक या पदांचा समावेश आहे. सीयूबी व्यतिरिक्त इतर सरकारी विभागांमध्‍ये नोकरी करण्‍याची संधी आहे. योग्य उमेदवार त्यासाठी अर्ज करु शकतो.
सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ बिहार
एकूण पदांची संख्‍या - 66
पदांची नावे : प्राध्‍यापक(16), पगार - 37400-67000 रुपयांबरोबरच 10 हजार अॅकेडेमिक ग्रेड पे.
सह प्राध्‍यापक(28), पगार - पगार : 37 हजार 400 - 67 हजार रुपयांबरोबरच 9 हजार अॅकेडेमिक ग्रेड पे
सहाय्यक प्राध्‍यापक (22)पगार : 15 हजार 600-39 हजार रुपयांबरोबरच 6 हजार अॅकेडेमिक ग्रेड पे
अर्ज करण्‍याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट
येथे पाठवा अर्ज : रजिस्ट्रार, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ बिहार, कँप ऑफीस-बीआयटी कॅम्पस, पीओ-बी.वी. कॉलेज, पाटणा - 800014.
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळा भेट द्या cub.ac.in .

इतर रिक्त पदांची माहिती जाणून घेण्‍यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...