आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्‍य जगत असताना प्रत्येकजण ही Life Skills वापरतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्‍य जगत असताना काही जीवनावश्‍यक कौशल्य ( Skills) आवश्‍यक असतात. त्याने आपले आयुष्‍य आणखी सुसहाय्य होते. पण जीवनाश्‍यक कौशल्यांची अशी एक निश्चित यादी नाही. ती कमी अधिक प्रमाणात व्यक्तिपरत्व बदल असतात.आयुष्‍याच्या प्रत्येक टप्प्यावर काही कौशल्य कमी अधिक प्रमाणात कार्य करित असतात.
ती अशी...
1.अध्‍ययन कौशल्य
2.तडजोड करण्‍याचे कौशल्य (निगोशिएशन)
3.रोजगारास आवश्‍यक अशी कौशल्य
पुढे जाणून घ्‍या इतर कौशल्य कोणती आहेत?