आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Public Commission Announce Tentative Timetable

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी) 2016 मध्‍ये होणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. यात राज्य सेवा परीक्षा 2016, तांत्रिक सहायक परीक्षा 2016, महाराष्‍ट्र वन सेवा परीक्षा 2016, लिपिक-टंकलेखक परीक्षा 2016, महाराष्‍ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2016, दिवाणी न्यायाधिश कनिष्‍ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2016, कर सहायक परीक्षा 2016, पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016, सहायक परीक्षा 2016, महाराष्‍ट्र कृषी सेवा परीक्षा 2016 पोलीस उप निरीक्षक परीक्षा 2016, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2016, विक्रीकर निरीक्षक परीक्षा 2016, विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016 आणि सहायक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016 , अ शा विविध स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे.
या अंदाजित वेळापत्रकात अद्ययावत माहिती (अपडेट्स) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्‍द केले जाईल, असे आयोगाने आपल्या प्रसिध्‍दी पत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.