फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या तरुणपणातील अनेक कथा आहेत. त्यांच्या जीवनावर पुस्तक आणि एक चित्रपट तयार झालेला आहे. जर झुकेरबर्ग आजच्या इतके प्रसिद्ध नसले असते तर विद्यार्थिदशेत त्यांना नोकरीसाठी अर्ज करावयाचा असता तर त्यांचा रिझ्यूमे कसा असता? या प्रश्नाचे उत्तर इनहेन्सिव्ही या वेबसाइट कंपनीने दिले आहे.
त्यांचा रिझ्यूमे तयार करण्यात आला असून तो वेबसाइटवर टाकण्यात आला आहे. यात झुकेरबर्ग यांच्या आयुष्यातील काही खरी परिस्थिती दर्शवण्यात आली आहे. त्यांचा बहुतांश वेळ कॉलेजच्या पार्टीत जायचा. वेबसाइटने म्हटले आहे की, तुम्ही असा रिझ्यूमे तयार करू नका. जर झुकेरबर्ग असा रिझ्यूमे घेऊन तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही त्यांना नोकरी द्याल की नाही?
पुढे वाचा.. मार्कचा जन्म आणि त्याचा रिझ्युमे