अलवलीद बिन तलाल, संस्थापक किंगडम होल्डिंग कंपनी
किंगडम होल्डिंग कंपनी, रियाधचे(सौदी अरेबिया) संस्थापक-सीईओ अलवलीद बिन तलाल यांनी नुकतेच 20 हजार कोटी रुपये गरजूंना दान केले. मीडियात या बातमीची खूप चर्चा झाली.अलवलीद हे राजकुमार आहेत. यासह ते जागतिक कीर्तिचे गुंतवणूकदार वॉरेन बफेटप्रमाणे समजूतदार गुंतवणूकदराही आहेत. वारसाने मिळावलेली संपत्तीची नियोजन पध्दतीने वाढवून ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत 34 वे स्थान मिळवले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा अरबचे लोकल वॉरेन बफेट