आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Most Surprising जॉब्स, मिळतो 1 कोटींपेक्षा जास्त पगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारणपणे अमेरिकेतील नोक-या आणि जास्त पगार म्हटले, की लोकांसमोर कोणत्या तरी टेक्निकल जॉबचे चित्र उभे राहते. ते डॉक्टर, इंजिनिअर या क्षेत्राचे उदाहरण देतील. मात्र ते बरोबर नाही. काही अशा ही नोक-या आहेत, ज्यांचा आपण विचार केलेला नसतो. अमेरिकेत एक नोकरीचेपद आहे त्यास फ्युनरल मॅनेजर असे म्हटले जाते. या पदावरील माणसाला गलेलठ्ठ पगार मिळतो. याचा अमेरिकेतील मोस्ट सरप्रा‍यजिंग जॉब्समध्‍ये समावेश होतो.

प्रत्येक वर्षी फोर्ब्स 800 अमेरिकेतील व्यवसायांचे ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक डाटाचे विश्‍लेषण करुन हायस्ट पेड सरप्रायजिंग जॉब्सची यादी प्रसिध्‍द करते. आम्ही येथे ज्या नोक-यांची माहिती देणार आहोत ती त्या टॉप 15 मधील आहे.
1. ब्रॉडकास्ट न्यूज अॅनालिस्ट
कामाच स्वरुप - बातम्यांचे विश्‍लेषण, वेगवेगळ्या स्त्रोतांकडून बातम्या गोळा करुन त्याचे प्रक्षेपण करणे.
वार्षिक पगार : 1 कोटी 15 लाख रुपयांपेक्षा जास्त, कमीत-कमी 10 टक्के वाढ.
किती लोक : 4 हजार 310 .

अशाच आणखी मोस्ट सरप्रायजिंग जॉब्स जाणून घेण्‍यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...