आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Scholar शिप : राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व शिष्यवृत्ती परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेट, टोफल,जीआरई यासारख्या परीक्षांची तयारी करणारे नेस्टचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी चांगल्या संस्थांत प्रवेश मिळवण्यासाठीही तयारी करतो. परीक्षेत चांगले गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र दिले जाते.

पात्रता
नेस्ट १ - इंजीनिअरिंग/ एमबीबीएस/बीएएमएस/ बीयूएमएस/बीडीएसचे प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, १२वी विज्ञान, बीसीए व बीएस्सीचे सर्व विद्यार्थी, इंजीनिअरिंग डिप्लोमा लास्ट इयरचे विद्यार्थी पात्र आहेत. वेबसाइट : www.nest.net.in

नेस्ट २ - इंजीनिअरिंग/ एमबीबीएस / बीएएमएस / बीएचएमएस / बीयूएमएस / बीडीएसचे तृतिय आणि चौथ्या वर्षाचे विद्यार्थी आणि बीसीए,बीएस्सीमध्ये कॉम्प्युटर आयटी विषय असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

शिष्यवृत्तीची रक्कम व संख्या
नेस्ट १ - २५,००० रुपयांची दहापेक्षा शिष्यवृत्ती. पहिल्या क्रमांकासाठी ७५,००० रुपये
नेस्ट २ - ३५,००० रु. १० पेक्षा जास्त शिष्यवृत्ती. पहिल्या क्रमांकासाठी १ लाख रु. चाचणीत ४० टक्क्याहून जास्त गुणधारकांना प्रमाणपत्र.