आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या मुलाखतीत नोकरी मिळवायची तर या 5 टिप्स ध्‍यानात ठेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागाईच्या काळात आज प्रत्येकाला पैशांची गरज असते. काही लोक असे असतात, की ज्यांच्याकडे पैसे नसतात. ती प्रथम प्राधान्य नोकरीलाच देतात. चांगली नोकरी मिळवण्‍यासाठी अनेक उपद्व्याप करावे लागतात.चांगल्या कंपन्यांमध्‍ये मुलाखत द्यावी लागते. मुलाखतीत यश हवे असेल तर पदवीबरोबरच आत्मविश्‍वास असणेही आवश्‍यक आहे.
नोकरीच्या पहिल्या दिवशी मनात उत्साह, ऊर्जासह थोडी भीतीही असते. शेवटी नोकरी मिळाली आहे आणि ठिकठिकाणी आता चकरा मारणे थांबेल, याने व्यक्ती निवांत होतो. दुसरीकडे मनात युध्‍द चालू असते की नोकरीचा पहिला दिवस कसे असेल, कार्यालयातील वातावरण कसे असेल आणि सहकारी खास करुन बॉस कसा असेल. जर तुमच्या मनात असे विचार डोक्यात येत नसेल तर ठिक आहे.
कार्यालयातील पहिला दिवस साधा आणि सहज जावा यासाठी काही गोष्‍टी लक्षात घ्‍या...