आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 कारणांमुळे इच्छा नसतानाही लोक नोकरी सोडतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही कार्यालयात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक काम करीत असतात. मेहनती आणि आपल्या कामाशी काम ठेवणा-या कर्मचा-यांची संख्‍या बोटावर मोजण्‍या इतकी असते. ती कार्यालयातील आदर्श स्वरुपात न बसल्याने ती जास्त काळ टिकत नाही.
जाणून घ्‍या 5 प्रमुख कारणे ज्यामुळे चांगले कर्मचारीही नोकरी सोडून देतात...

1.मेहनत करणा-या कर्मचा-याला योग्यवेळी प्रोत्साहन न दिल्याने त्याचे कामाप्रती दृष्‍टीकोन बदलून जातो. काही वेळा तो पूर्ण मेहनतीने काम करतो. परंतु पुढे तो फक्त काम पूर्ण करत असतो.
पुढे वाचा.. अनेक वेळेस कार्यालयात कर्मचा-यांवर प्रचंड कामाचे बोजा