आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली 2 हजार 239 नोक-यांची रेल्वे; लष्‍कर, स्टाफ सिलेक्शनमध्‍येही संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय रेल्वेने 2 हजार 239 जागा रिक्त असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे इतर संस्थांमध्‍येही हजारो नोक-या उपलब्ध झाले आहेत.पात्र उमेदवार संबंधित पदांसाठी अर्ज करु शकतात.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड पद : 2239
पदाची नावे: सीनियर सेक्शन इंजीनियर, ज्यूनियर इंजीनिअर, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट, डेपो मटेरियल सुपरिटेन्डेन्ट, चीफ डेपो मटेरियल सुपरिन्टेंडेंट
शेवटीची तारीख : 26 जुलाई, 2015
अधिक माहितीसाठी लिंक http://www.rrbahmedabad.gov.in या लिंकवर क्लिक करा.
पुढील स्लाइड्स वाचा, भारतीय लष्करातील संधीविषयी..