आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert : 10वी, 12 वी ते पदवीधरांसाठी भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलात 40 पदे भरली जाणार आहे. यात सफाईकामगार, मेस स्टाफ, कार्पेंटर, पेंटर, लेबरर ऑन अॅम्युनिएशन ड्यूटी, धोबी, व्हल्केनाइजर या पदांचा समावेश आहे. जहिरात प्रकाशित झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्ज करावा.
एकूण रिक्त जागा : 40
।. एचक्यू ईएसी(यू)
1- सीआइके हिंदी टाइपिस्ट : 01 पोस्ट
।।- 51 एएसपी : 38 पोस्ट्स
1- स्टोर कीपर : 01 पोस्ट
2- सीआईके(यू)/ हिंदी टाइपिस्ट : 01
3. डी/ मॅन।।।:01 पोस्ट
4- कुक : 08 पोस्ट
5- कार्पेंटर : 01 पोस्ट
6- पेंटर :03 पोस्ट्स
7- सफाई कामगार : 10 पोस्ट्स
8- मेस स्टाफ :06 पोस्ट्स
9- लेबरर ऑन अॅम्युनिएशन ड्यूटी :05 पोस्ट्स
10- धोबी : 02 पोस्ट्स
11- व्हल्केनाइजर : 01 पोस्ट

शैक्षणिक पात्रता : पोस्ट I-1, II-2 साठी 12 वी उत्तीर्ण आणि पोस्ट II-1
साठी पदवी आणि इतर जागांसाठी 10 उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 18-27 वर्ष ,18 से 25 वर्ष, नियमानुसार विशेष संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट.

अर्ज करण्‍याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2015.

निवड प्रक्रिया : लिखित आणि मुलाखतावर आधारावर.
पुढे वाचा... दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, भारतीय लष्‍कर, नौदलमधील रिक्त जागांविषयी..