आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हवाई दलात नोकर भरती, 40 हजारापेक्षा जास्त पगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलातील वेगवेगळ्या विभागात शॉर्ट सर्व्हिस कमीशन/परमनंट कमिशन(एसएससी/पीसी) अधिकारी होण्‍यासाठी महिला/पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागवण्‍यात येत आहे. या अधिका-यांची निवड एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्‍ट(एएफसीएटी)मधून केली जाईल.
एएफसीएटी परीक्षा 21 फेब्रूवारी 2016 मध्‍ये होईल. परीक्षा देण्‍यासाठी उमेदवारांना 5 डिसेंबर 2015 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत http://careerairforce.nic.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करु करावा लागेल.
फ्लाइंग ब्रँच : शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मेल/ फीमेल
टेक्निकल ब्रँच : शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) मेल/ फीमेल
टेक्निकल ब्रँच : परमानेंट सर्विस कमिशन (PC) मेल
ग्राउंड ड्यूटी ब्रँच: शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मेल/ फीमेल
ग्राउंड ड्यूटी ब्रँच: परमानंट सर्व्हिस कमिशन (PC) मेल
पे स्केल : 15600-39100 रुपये+ ग्रेड पे 5400+ एमएसपी 6000 रुपये
शैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट सायन्स/मॅथ्‍स/स्टॅटिक्स/जिओग्रफी/
कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन/ एन्व्हार्मेन्टल सायन्स/ अप्लाइड फिजिक्स/ ओसिओग्राफी/
मेटरोलॉजी/ अॅग्रीकल्चर मेटरोलॉजी/ इकोलॉजी अँड एन्वायारन्मेंट/ जियो-फिजिक्स/
एन्व्हार्मेन्टल बायोलॉजीसह 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे. (अधिक माहितीसाठी संबंधित जहिरात पाहा )
वयोमर्यादा : 20 - 26 वर्ष(वयाची गणना 1 जानेवारी 2017 च्या आधारावर )
असा करा अर्ज : पात्र उमेदवार http://careerairforce.nic.in/ संकेतस्थळावर अर्ज करु शकता.
पुढे वाचा ... भारतीय लष्‍करातील भरतीविषयी...