औरंगाबाद - महावितरणच्या वतीने 1648 पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. सहाय्यक अभियंता 565 पदे, कनिष्ठ अभियंता 62, सहायक दक्षता अधिकारी 51 तर कनिष्ठ सहायक (लेखा) 970 पदांचा समावेश आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावेत. 28 सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. ऑक्टोबरमध्ये निर्धारित केंद्रावरून ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे.
पुढे वाचा.. महावितरण भरतीसंदर्भातील महत्त्वाचे वेळापत्रकाविषयी.