आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert: रेल्वेत 10 पास तरुणांसाठी बंपर भरती, संधी दडवू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या उत्तर-मध्‍य रेल्वे मंडळाने(नॉर्थ सेंट्रल) बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. रेल्वे एकूण 413 पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 29 डिसेंबर 2015 पर्यंत अर्ज करु शकता.
रेल्वेत भरली जाणा-या पदांचा तपशील असा;
1. फिटर -195,
2. मशीनिस्ट-17,
3. इलेक्ट्रीशियन-17
4.वेल्डर-102,
5.पेन्टर-32
6. मैकेनिक-19
7. क्रेन ऑपरेटर- 4
8.प्रोग्रामिंग असिस्टंट - 2
9.रेल स्प्रिंग कर्शना सिथोली - 25 .
पुढे वाचा शैक्षणिक पात्रतेविषयी