आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jobs Alert: स्टाफ सिलेक्शन, बँक आणि रेल्वेत नोकरी करण्‍याची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षण घेत असताना तरुणाईच्या मनात करीअरचा प्रश्‍न नेहमी घोंघावत असतो. मग यार माझं तर शिक्षण संपलयं आता नोकरी कुठे शोधू, त्यासाठी काय आवश्‍यक आहे ? या प्रश्‍नांची उत्तर divyamarathi.com तुम्हाला देणार आहे. यात भारत, महाराष्‍ट्र येथील नोकरींच्या संधीविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे. मग यात स्टाफ सिलेक्शन कमीशन, बँक, संरक्षण, रेल्वे या व्यतिरिक्त बरचं काही तुम्हाला माहिती मिळणार आहे.

1. स्टाफ सिलेक्शन कमिशन
पद : कनिष्‍ठ अभियंते ( सिव्हिल, मेकॅनिकल , इलेक्ट्रीकल, क्वॉंटिटी, सर्व्हेईंग आणि कॉन्ट्रक्ट)
*अर्ज करण्‍याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट, 2015
*परीक्षेची तारीख 6 डिसेंबर,2015
काही महत्त्वाचं
> कनिष्‍ठ अभियंते.. गट ब, आणि अराजपत्रित पद
> पगार 9300-34800 रु. प्लस ग्रेड पे 4200
अधिक माहितीसाठी कमिशनच्या ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया मधील संधीविषयी..