आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल बँक ऑफ इंडियात नोकरी करण्‍याची संधी, पगार 66 हजार रुपयांपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाची प्रमुख बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या वेगवेगळ्या 29 पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. यापैकी काही पदांसाठी 59 हजार ते 66 हजार रुपयांपर्यंत पगार आहे. या व्यतिरिक्त इतर संस्थांमध्‍येही नोकरीची संधी आहे. त्या तुम्ही अपलाय करु शकता.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया
एकूण पदे : 29
पदांचे नावे :
इकोनॉमिस्ट : असिस्टंट जनरल मॅनेजर 1 वरिष्‍ठ व्यवस्थापक श्रेणी, स्केल- व्ही
पे स्केल : Rs.59,170-1650/2-62470-1800/2-66,070.
चीफ सिक्युरिटी ऑफिसर : 1 सीनियर मॅनेजमेंट ग्रेड, स्केल-v
पे स्केल: 59,170-1650/2-62470-1800/2-66,070.
चीफ कस्टमर सर्व्हिस ऑफिसर : 1 ऑन कॉंट्रॅक्ट बेसिस
पे स्केल : निर्धारित शर्तों के अनुरूप निश्चित केलेल्या अटींनुसार
क्रेडिट सिक्युरिटी ऑफिसर- असिस्टंट जनरल मॅनेजर- 25, मॅनेजमेंट ग्रेड, स्केल-।।
पे स्केल : निश्चित,वेबसाइटवर पाहावे.
शेवटची तारीख : 31 जुलै, 2015
अजे या पत्त्यावर पाठवा : जनरल मॅनेजर -एचआर, सेंटर बँक ऑफ इंडिया, चंदेर मुखी, 17वा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - 400021.
अधिक माहिती यासाठी वेबसाइटला भेट द्या : www.centralbankofindia.co.in

इतर नोक-यांविषयी जाणून पुढील स्लाइड्सवर..