टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडने(पिंपरी)बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी देऊ केली आहे. टाटाने मोठ्या प्रमाणावरील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. टाटा मोटर्स एकूण 2 हजार 150 जागा भरणार आहे. यात कोर फिनिशर, पेंटर जनरल, ड्रायव्हर, मोटर मॅकेनिक आणि वेल्डर ही पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ABC या ईमेल आयडीवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2015 आहे.
पुढे वाचा... टाटा मोटर्समध्ये भरली जाणा-या त्या पदांविषयीचे तपशील