आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...या नोक-यांची करा निवड आणि जगा आयुष्‍य मजेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही नोक-या या भविष्‍यात सुरक्षित असतील जी तुम्ही निवडू शकता. शिक्षकी पेशा असाच आहे जिथे तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी त्यांची आवश्‍यकता नेहमी भासेल. मग ते स्मार्टक्लास किंवा साधारण वर्गासाठी. जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असेल तर नवे तंत्रज्ञानांशी जोडून घ्‍या.
पुढे वाचा इतर नोक-यांविषयी ज्यांना सुरक्षित भव‍िष्‍य आहे..