आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचूक रिझ्यूमे बनवा एका मिनिटात, ही अॅप करेल तुम्हाला मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधताना सर्वप्रथम प्रभावशाली रिझ्यूम बनवण्याचे आव्हान असते. योग्य रिझ्यूम बनवणे ही कला असून यात कामाचा अनुभव व दक्षता असणे आवश्यक असते. माय रिझ्यूम बिल्डर अॅप्लिकेशन यासाठी मदतीचे ठरू शकते. रिझ्यूमच्या नमुन्यापासून ते भाषा आणि प्रेझेंटेशनसाठी याची मदत तर होईलच, शिवाय व्यावसायिक रिझ्यूमही बनवून मिळेल. हे अॅप्लिकेशन प्ले मार्केटवर नि:शुल्क उपलब्ध आहे.
पुढे पाहा.. संबंधित फोटोज