आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOBS: रेल्वेत नोकरी करण्‍याची संधी, इतर संस्थांमध्‍येही जागा रिक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे मंत्रालय अंतर्गत पश्चिम रेल्वेच्या वेस्टर्न स्पोर्ट्स असोसिएशनने वेगवेगळ्या खेळांच्या खेळाडूंसाठी रिक्त जागांची घोषणा केली आहे. यासाठी खेळाडू अर्ज करु शकतात. या व्यतिरिक्त काही इतर संस्थांनीही रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे.
एकूण पदे : 05
पे स्केल : 5200-20200 रुपये, ग्रेड पे 2800/2400 रुपये
एकूण पदे : 16
पे स्केल : 5200-20200 रुपये, ग्रेड पे 2000/1900 रुपये
एकूण पदे : 43
पे स्केल : 5200-20200 रुपये, ग्रेड पे 1800 रुपये
वय : 18 से 25 वर्ष, जानेवारी 2016 नुसार
शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2015
असा अर्ज करा : विहित नमुन्याच्या अर्जासह दोन पासपोर्ट साइजचे फोटो, सीनियर स्पोर्ट्स ऑफीसर, वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन, हेडक्वार्टर ऑफीसर, चर्चगेट, मुंबर्इ - 400020.
अधिक माहितीसाठी www.indianrailways.gov.in या वेबसाइटवर क्लिक करा.

इतर संस्थांमधील नोकरीची संधीविषयी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा