आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्सेस Mantra: तुम्ही १ टक्क्याने जिंकू शकता लढाई, जाणून कशी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर खालपासून वरपर्यंत संपूर्ण बदल करण्याची आवश्यकता नाही. सर्वोत्कृष्ट स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांत चांगली पद्धत- छोट्या-छोट्या पावलांमध्ये आहे. लहान लहान परंतु सातत्यात १ टक्के यश संबोधले जाते. उदाहरणार्थ,तुम्ही तुमच्या कामात दरराेज एक टक्के सुधारणा आणत असाल तर महिनाभरात ३० टक्के श्रेष्ठ कामगिरी होते. याच पद्धतीने तुम्ही ३० दिवस सलग आपले आरोग्य सुधारणेवर दररोज एक टक्का लक्ष देत असाल तर महिनाभरात या विषयात ३० टक्के पुढे सरकला असाल. हीच गोष्ट तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला लागू असते. मग ती गोष्ट नातेसंबंध असो की करिअरची.
वाचा, १ टक्का म्हणजे आठवड्यात एक तास