आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Success Story Of Young Entrepreneur Zamato Founder Deepindra Goyal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आयआयटीयन्स एका क्लिकवर खवय्यांना मिळवून देतो त्यांच्या आवडीचे पदार्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयटी, दिल्लीहून एमटेक केल्यानंतर दीपेंद्रने सल्लागार कंपनी बेन अँड बेनमध्ये सल्लागार म्हणून नोकरी केली. कार्यालयीन जेवणाच्या सुटीत आपले सहकारी कॅफेटेरियात मेनू पाहण्यासाठी लांब रांगेत आपली वेळ येण्याची वाट पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात त्यांचा बराच वेळ वाया जात होता.
एक अभियंता म्हणून जीवन सहज-सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणा-या दीपेंद्रने सहका-यांचा वेळ वाचवण्यासाठी मेनू स्कॅन करून आॅनलाइन उपलब्ध करून दिला. पाहता पाहता या पोस्टरला अनेक हिट्स मिळायला लागले. इथूनच दीपेंद्रला व्यवसायाची कल्पना सुचली. लोकांना आपल्या शहरातील उत्तम उपाहारगृहांविषयी माहिती मिळावी, असे संकेतस्थळ व मोबाइल अॅप तयार करण्याचा निर्णय त्याने घेतला.
पुढे वाचा.. नोकरीसोबत आपला व्यवसाय