आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजतायत या 5 भारतीय वंशाच्या महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मल्लिका दत्त - Divya Marathi
मल्लिका दत्त
भारतीय वंशाच्या या पाच महिला अमेरिकेत राहतात. त्यांचा विजयाचा डंका देश-विदेशात वाजत आहे. त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत? त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे? हे सर्व आपण जाणून घेऊया
1.मल्लिका दत्त : महिला आणि मुलींविरुध्‍द होत असलेल्या हिंसा संपवण्‍यासाठी मल्लिका दत्त यांनी ब्रेकथ्रो संघटनेची स्थापना केली. या मानवाधिकार संघटनेच्या मदतीने सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल त्यांना लिपमॅन फॅमिल पुरस्काराने गौरवण्‍यात आले. भारतातही त्यांच्या अभियानाने चांगली सुरुवात केली होती.
पुढे वाचा... अनुराधा भगवती, शैफाली राजदान दुग्गल, निशा देसाई बिस्वाल आणि मोनिका गिल यांच्या यशाविषयी