आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...या 5 कंपन्यांमध्‍ये कर्मचा-यांना दिला जातो 3 दिवसांचा विकेण्‍ड !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणा-या प्रत्येकाचा विकेण्‍डला काय करायचे, कुठे जायचे यासारख्‍या गोष्‍टींचे नियोजन झालेले असते. पण बहुतेक वेळेला विकेण्‍डला घरची कामे लवकर पूर्ण होत नाही. मग काय ठरवलेल्या गोष्‍टी पुढील विकेण्‍डला ढकले जाते. जर तुम्हाला एका अशा कंपनीत कामाची संधी मिळाली जिथे विकेण्‍ड हा तीन दिवसांचा आहे. divyamarathi.com तुम्हाला अशाच 5 कंपन्यांविषयी सांगणार. भविष्‍यात तुम्हालाही येथे नोकरी करण्‍याची संधी मिळू शकते.

क्लिक करा आणि वाचा त्या 5 कंपन्यांविषयी...