आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 3 गोष्‍टी लक्षात ठेवा, ग्रॅज्युएशननंतर मिळवा नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे. आता नोकरीचा शोध घेत आहात तर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे.हा जो वेळ आहे, तो खूप विचारपूर्वक निर्णय घेण्‍याचा असतो. तुम्हाला जर चांगल्या पगाराच्यासह समाधान हवे असेल, तर ग्रॅज्युएशन नंतर या गोष्‍टींवर लक्ष दिले पाहिजे.

1. स्वत:चा होमवर्क करत रहा : बहुतेक विद्यार्थी ग्रॅज्युएशनंतर नोकरीचा शोध घेत असतात. ते घरी बसून होमवर्क करित नाही. येथे याचा अर्थ वेगळा आहे. होमवर्क म्हणजे कंपन्यांशी संबंधित संशोधन होय. तुम्ही कंपन्यांचे प्रोडक्ट, कर्मचा-यांचे आणि आर्थिक पार्श्‍वभूमीची माहिती घेऊ शकता. ज्या कंपनीत नोकरी करणार आहात, त्याची स्पर्धक कोण आहेत. कंपनीला कोणते फायदे मिळून देऊ शकता? या काही प्राथमिक गोष्‍टींशी संबंधित प्रश्‍न तुम्हाला मुलाखतीत कंपन्या विचारु शकतात. अशा प्रश्‍नांसाठी होमवर्क करणे आवश्‍यक आहे.

2 .कामाची मुल्ये ओळखणे आवश्‍यक : हा काळ सर्व नैपुण लोकांचा आहे. महाविद्यालयात आपल्या शैक्षणिक कामाबरोबरच खेळ, पार्टटाईम आणि इतर वेगवेगळ्या उपक्रमांमध्‍ये भाग घेतला असेल. अशा पध्‍दतीचे काम तुम्हाला येऊ शकते का नाही. स्वत:च्या कामाचे मूल्यमापन करा. जर तुमच्या कंपनीवर विश्‍वास ठेवून काही आव्हान दिले असेल, तर ती कसे कराल. तुम्ही किती मेहनती आहात हे जाणून घेणे आवश्‍यक आहे.

पुढे वाचा, कठीण प्रसंगांसाठी स्वत:ला तयार ठेवा