आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: असा तयार करा तुमचा Biodata, या आहेत 10 TIPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचा बायोडाटा हाच चांगली नोकरी मिळून देण्‍यास पुरेसा नसतो. परंतु चांगल्या आणि वजनदार बायोडाटाच्या बळावर मुलाखतीसाठी तुमची निवड होऊ शकते. जाणून घ्‍या 10 अशा गोष्‍टी ज्या बायोडाटामध्‍ये असणे आवश्‍यक आहेत.
1. तुम्ही कसे परिपूर्ण आहात हे सांगण्‍याचा प्रयत्न करु नका. या व्यतिरिक्त आपला प्रत्येक नोकरीची माहिती, यश आणि आवश्‍यक कौशल्यांविषयी सांगा. 4 ते 5 बुलेट पॉइंट्समध्‍ये यशाची माहिती लिहा.

2. बहुतेक वेळेस भरतीसाठी सध्‍या अप्लिकंट ट्रेकिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. यामुळे तुमचा बायोडाटा डेटाबेसमध्‍ये पाठवला जातो. यासाठी तुमच्या बायोडाटामध्‍ये आवश्‍यक की-वर्ड्स आणि कौशल्य आहेत. ती भरती करुन घेणारे बायोडाटामध्‍ये पाहात असतात. त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्या नोकरीनुसार उद्योगात जे कौशल्य आणि की-वर्डस् जरुरी लिहा.
3. तुम्ही खूप कमी वेळेस अनेक नोक-या बदल्या असतील किंवा बॉसपेक्षा जास्त पात्रता असेल, तर लक्षात ठेवा बायोडाटामध्‍ये याचा शक्यतो उल्लेख करु नका. जर शक्य असेल, तर याबाबत थोडक्यात माहिती द्या.
4. तुमचा अनुभव खूप जास्त आहे. तो तुम्ही 1-2 पानात लिहायचा विचार करताय, तर असे करु नका. तुमचा बायोडाटा हा आत्मचरित्र नाही .यामुळे सध्‍याची भूमिका आणि अनुभव यावर जास्त भर द्या.
5. असे म्हटले जाते, की नोकरी देणारे बायोडाटाचा वरचा भाग वाचून तुम्हाला मुलाखती करिता बोलवायचे का नाही हे निश्चित करतात. यामुळे शक्यता आपले नाव, र्इ-मेल आयडी, मोबाइल क्रमांक बायोडाटाच्या सर्वात खाली लिहावा. आवश्‍यक कौशल्य, सध्‍याच्या नोकरीचा उल्लेख पहिल्या पानाच्यावर लिहा.

पुढे वाचा... बाकीचे 5 गोष्‍टी...