आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन नोकरीचा शोध घेतायं, तर वाचा ही महत्त्वाची टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिअर हा शब्द कॉलेजमध्‍ये प्रवेश केल्यावर तरुणाईच्या कानावर सतत ऐकू येत असतो. आपल्याला हवे असलेली नोकरी कशी शोधायची? नेमके मला कोणत्या क्षेत्रात करिअर करायच? त्यात माझ्या आवडीला खरचं जागा असेल का? अशी नाना प्रश्‍न तरुणाईच्या डोक्यात घोंघवत असतात. मग एकदाची नोकरीही लागते. बरेच वर्ष झाले, की आता आपण वेगळं करिअर निवडायचं प्रयत्न करतो. मात्र ते करताना खूप धोकादायक असते. त्यामुळे करिअर बदलताना काही गोष्‍टी ध्‍यानात घ्‍यावे ठेवावे. divyamarathi.com तुम्हाला करिअर बदलताना कोणती काळजी घ्यावी याबाबत काही टीप्स देणार आहे.
पुढे वाचा... नोकरी बदलताना कोणती काळजी घ्‍यावी