आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: अशी करा कॉलेज लाइफची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळलेय जीवन संपल्यानंतर विद्यार्थ्‍यांच्या डोक्यात कॉलेजलाइफविषयी वेगवेगळे प्रश्‍न तयार तयार झालेले असतात. जसे, की काय करावे किंवा करु नये. अशी स्थिती तयार होणेही नैसर्गिक आहे. कारण कोणतीही गोष्‍ट पहिल्यांदा करताना भीती वाटतच असते. तर चला या खास गोष्‍टी ध्‍यानात ठेवा आणि कॉलेजमधील आपला पहिला दिवस खास बनवा..
कपडे व्यवस्थित परिधान करा : कॉलेजच्या पहिल्या दिवसाच्या आपल्या पेहेरावावर खास ध्‍यान ठेवा. कोणत्याही व्यक्तिला भेटताना पहिले इम्प्रेशन कपड्यांचा पडत असतो. कॉलेजला जाताना हे ध्‍यानात ठेवा की इतरांवर प्रभाव पाडण्‍याच्या नादात स्वत:चा लूक खराब करु नका.
प्रवासाचा मार्ग ध्‍यानात ठेवा: घरातून प्रथमच कॉलेजकडे जाताना जाण्‍या-येण्‍याचा मार्ग लक्षात ठेवा. तसेच किती वेळ लागणार याची माहिती करुन घ्‍या. असे केल्याने पहिल्या दिवशी कॉलेजमध्‍ये वेळेत पोहोचाल आणि तुमचे लेक्चरही बुडणार नाही.

पुढे वाचा... सीनियर्सला भेटा:
सीनियर्सला भेटा: कॉलेजमध्‍ये आल्यावर कोणत्या गोष्‍टीची भीती असेल, तरी ती आहे रॅगिंगची. यामुळे बहुतेक मुल आपल्या सीनियर्सशी बोलत नाही. अशा प्रकारापासून वाचा आणि आपल्या सीनियर्सशी बोला. कारण कॉलेजमध्‍ये कोणतीही अडचण आली, तर सीनियर्स मदतीला सर्वात पुढे असतात.

कॉलेजमधील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घ्‍या: कॉलेजमध्‍ये फक्त लेक्चर, अभ्‍यास याच गोष्‍टीत न अडकता इतरही कार्यक्रम होतात. त्यात आपला सहभाग नोंदवा. यानिमित्त तुम्हाला नवीन लोक भेटतील आणि नव्या गोष्‍टीही शिकायला मिळेल.

सीरियस होऊ नका : कोणत्याही नव्या गोष्‍टींचा सुरुवात डोक्यात चालू असते. त्यामुळे घाबरणे आणि सीरियस होण्‍याऐवजी वेगवेगळ्या गोष्‍टी समजून घेण्‍याचा प्रयत्न करा.

प्रश्‍नांची यादी घेऊन फीरु नका : पहिल्या दिवशी नेहमी विद्यार्थी जो कोणी भेटेल त्याला प्रश्‍नच विचार असतो. ठिक हे तुम्हाला कॉलेजमधील प्रत्येक गोष्‍ट नवीन असते. म्हणून काय प्रश्‍नांची यादी घेऊन फीरायचा का? सर्व एकाच दिवशी जाणून घेण्‍याचा हट्टा शक्यतो टाळा