१९६६ मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा झाला होता. संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) नोव्हेंबर १९६५ मध्ये त्याला एक विशेष दिन म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या पुढल्या वर्षी सप्टेंबर रोजी पहिला जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला. युनेस्कोच्या म्हणण्यानुसार ‘साक्षरता दिन आंतरराष्ट्रीय समुदायाला साक्षरता हा मानवी हक्क असल्याची आठवण करून देतो. त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा पाया ठरतो.
विशेष| जगातील१२७ देशांपैकी १०१ देश असे आहेत जे संपूर्ण साक्षरतेच्या ध्येयापासून दूर आहेत. त्यात भारताचाही समावेश आहे, असे जागतिक संघटनेचे म्हणणे आहे.