आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert: अॅमेझॉन, फ्ल‍िपकार्टमध्‍ये नोकरी करण्‍याची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधताय? नेमकी त्याची माहिती मिळणार कुठे? पात्रता काय आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला divyamarathi.com देणार आहे. यात मग सरकारी आणि खासगी सर्व नोक-यांचा समावेश असेल. अॅमेझॉन, कतार एअरवेज, अॅरिस्टो फार्मास्युटिकल, फ्ल‍िपकार्ट, या आणि इतर कंपन्यांमधील नोकरीच्या संधीविषयी सांगणार आहे.
तर चला पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या अॅमेझॉन, फ्ल‍िपकार्ट आणि इतर कंपन्यांमधील नोकरीच्या संधीविषयी जाणून घ्‍या ...