आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert: नोकरीचा शोध घेताय? जाणून घ्‍या कुठे आहे व्हॅकन्सीज्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधताय? नेमकी त्याची माहिती मिळणार कुठे? पात्रता काय आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला divyamarathi.com देणार आहे. यात मग सरकारी आणि खासगी सर्व नोक-यांचा समावेश असेल.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टे‍क्नॉलॉजी, जनरल इनशुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल फर्टीलाझर्स लिमिटेड, बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, विजया बॅंक या आणि इतर संस्थांमधील नोकरी संधीविषयी सांगणार आहे.
तर चला पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या नोकरीची संधी तुम्हाला कुठे मिळेल...