आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही स्किल्स डेव्हलप करा...आणि साध्‍य करा तुमची Goals

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभर काम केल्यानंतरही संध्‍याकाळी कोणताही परिणाम हातात येत नसेल, तर तुम्हाला स्वत:च्या प्रोडक्टिव्ह स्किल्सवर मेहनत घेणे आवश्‍यक आहे. हे स्कील्स ना केवळ कामाचा ताण कमी करतील, तर ती करिअर ग्राफही उंचावर नेण्‍यास तुम्हाला मदतीस येतील. प्रोडक्टिव्‍ह स्किल्समधील सावधानता तुमची कामगिरी अनेक पटीने वाढवू शकते. संशोधन असे सांगते, की वेळेचे नियोजनानुसार काम केले तर तणाव कमी होईल, तसेच तुमची कार्यक्षमताही सुधारु शकते. जाणून घ्‍या कोणत्या प्रकारे तुम्ही कामाच्या ठिकाणी आपली कार्यक्षमता आणखी वाढवू शकता.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या...